Monday, April 16, 2007

सलाम नमस्ते

कुठुन सुरुवात करावी काही कळत नाही.
पण सध्या तरी संदीप आणि सलिल च्या गाण्यानी झपाटलय. म्हणून त्याच्याच चार ओळीने सुरुवात कराविशी वाटली.

कशी ही अवस्था, कुणाला कळावे
कुणाला पुसावे, कुणी उत्तरावे
किती खोल जातो, तरी तोल जातो

असा तोल जाता, कुणी सावरावे

0 comments: