Wednesday, April 25, 2007

स्ट्रेस management

(विथ ड्यू रीस्पेक्ट माझ्या मित्र मैत्रिणीनो .....)
माझ्या बर्याच मित्रांचा हां प्रश्न आहे की आजकाल मला काही कामधाम आहे की नाही (कारण याला ब्लोग वगैरे लिहायला कसा वेळ मिळतो?..पण त्याना काय कपाळ सांगणार की हे फावल्या वेळेचे काम आहे म्हणून). जाउदे ते आजचा विषय मी मोठा interesting निवडलाय. खूप वेळेला आपल्या आजूबाजूला मजेदार किस्से होत असतात कधी आपण नायक तर कधी मित्रमंडळी. आज एक दोन लिहावेसे वाटले.

स्ट्रेस management च एक सेशन झाल. सेशन छान होत (पण ज्यांना त्याची नितांत आवश्यकता होती त्यांनी attend केलच नाही). आमच्या सारखी काही सद्या कामधाम नसलेली जनता तिथे उपस्थित होती (बाकी आईटी कंपनीत मोकळी किंवा बेंच (टिपिकल आईटी word) वर असनारी पब्लिक ट्रेनिंग attend करते असा गोड ग़ैर समज आहे आणि तो काही अंशी मला खरा वाटतो) असो. naturopathy आणि डे टू डे लाइफ मध्ये त्याचे बेनेफिट्स असा एजेंडा होता. टॉक वॉज गूड. वक्ता पण एक डॉक्टर (त्यात मुलगी) असल्याने बर्याच लोकानी लक्ष देवून ऐकलं असाव. लंच time मध्ये माझ्या एक्स, वाय आणि मैंत्रीणी पैकी एक्स नि विषय छेडलाच की "लडके कैसे घुर घुर के उसे देख रहे थे?" आता मला सांगा की पूर्ण सेशन मध्ये तिला नाही पाहणार तर काय करणार ? असो पण मी म्हटले तुम्ही काय तिलाच observe केले पूर्ण सेशन मध्ये! तिची लिपस्टिक खुपच bright होती etc. etc.
मला वाटते या मुलीना तिच्या लुक वरुनच स्ट्रेस आला असावा, आणि याला naturopathy काय कुठल्याच pathy(किंवा पती) कड़े औषध नाही !
(To be cont.)

2 comments:

gurushripad said...

aaj Makarand ne tuza blog baghitala...
BLOG dhanya zla aaj tuza

Mandar said...

sahi chalala ahes...aaj sare blogs vachale! chalu de...!!

Ajunahi kuthe tari khant ahe! Khalkhalayche pani aajhi santh ahe!
Jeevas vahilya tyas kuthe usant ahe,
Jagat ajunahi barech manpasant ahe!!