Wednesday, May 16, 2007

दंडवते साहेब आजकाल छान चुटकुले पाठवता हो. पण सारे मराठी असून ते इंग्लिश मध्ये का हो लिहिता?
(त्यातील काही निवडक नमूद करतोय)

१. 2 री तला एक मुलगा School मधून घरी आल्यावर वडीलाना म्हणतो
मुलगा : मी उद्या school ला जाणार नाही
बाबा : का रे काय झाले
मुलगा : आज आमच्या school मधे आमचे वजन केले
बाबा : मग त्याचा school मधे न जान्याशी काय संबंध ?
मुलगा : काय माहित उद्या आम्हाला विकून सुद्धा टाकतील...

. रावनाच्या लंकेला सोन्याची लंका का म्हणतात .....????
कारण रावनाला लहाणपनी आई बाबा सोन्या म्हनायचे ....!!!!!

0 comments: