Wednesday, May 02, 2007

दंडवते साहेबांकडून साभार (यातील content शी मी सहमत असेलच असे नाही ) :-
एकदा एक माणूस मरून नरकात जातो. देव त्याला म्हणतो की तू फक्त एकदाच पुण्य केल्याने तुला शिक्षेत choice आहे तेंव्हा तू हवी ती शिक्षा मागुन घे . तो मानुस आजुबाजूला पाहतो तर त्याला एक पेक्षा एक भयानक शिक्षा दिसतात. तेवढयात तो पाहतो तर त्याला दिसते की गांधीजिंच्या मांडीवर एका बाजुला रम्भा आणि दुसर्या बाजुला मेनका आहे !! तो देवाला म्हंतो की मला ती गांधिजींचिच शिक्षा द्या. त्यावर देव म्हंतो , " अरे बाबा ती शिक्षा गांधिना नाही तर रम्भा अणि मेनकेला आहे :))

0 comments: