Tuesday, June 05, 2007

मला पाहून जेंव्हा ती गालात हसते
मित्रा खरच ती फार सुंदर दिसते
कधी अवखळ कधी नटखट
तीची चाल नेहमीच पटपट
कधी ओठांना किंचीत दाबून
माझ्याकडे पहाते मग जराशी लाजुन
तीची नजर जेंव्हा माझ्याशी भिड़ते

मित्रा खरच ती फार सुंदर लाजते

0 comments: