Wednesday, April 25, 2007

स्ट्रेस management

(विथ ड्यू रीस्पेक्ट माझ्या मित्र मैत्रिणीनो .....)
माझ्या बर्याच मित्रांचा हां प्रश्न आहे की आजकाल मला काही कामधाम आहे की नाही (कारण याला ब्लोग वगैरे लिहायला कसा वेळ मिळतो?..पण त्याना काय कपाळ सांगणार की हे फावल्या वेळेचे काम आहे म्हणून). जाउदे ते आजचा विषय मी मोठा interesting निवडलाय. खूप वेळेला आपल्या आजूबाजूला मजेदार किस्से होत असतात कधी आपण नायक तर कधी मित्रमंडळी. आज एक दोन लिहावेसे वाटले.

स्ट्रेस management च एक सेशन झाल. सेशन छान होत (पण ज्यांना त्याची नितांत आवश्यकता होती त्यांनी attend केलच नाही). आमच्या सारखी काही सद्या कामधाम नसलेली जनता तिथे उपस्थित होती (बाकी आईटी कंपनीत मोकळी किंवा बेंच (टिपिकल आईटी word) वर असनारी पब्लिक ट्रेनिंग attend करते असा गोड ग़ैर समज आहे आणि तो काही अंशी मला खरा वाटतो) असो. naturopathy आणि डे टू डे लाइफ मध्ये त्याचे बेनेफिट्स असा एजेंडा होता. टॉक वॉज गूड. वक्ता पण एक डॉक्टर (त्यात मुलगी) असल्याने बर्याच लोकानी लक्ष देवून ऐकलं असाव. लंच time मध्ये माझ्या एक्स, वाय आणि मैंत्रीणी पैकी एक्स नि विषय छेडलाच की "लडके कैसे घुर घुर के उसे देख रहे थे?" आता मला सांगा की पूर्ण सेशन मध्ये तिला नाही पाहणार तर काय करणार ? असो पण मी म्हटले तुम्ही काय तिलाच observe केले पूर्ण सेशन मध्ये! तिची लिपस्टिक खुपच bright होती etc. etc.
मला वाटते या मुलीना तिच्या लुक वरुनच स्ट्रेस आला असावा, आणि याला naturopathy काय कुठल्याच pathy(किंवा पती) कड़े औषध नाही !
(To be cont.)

Tuesday, April 24, 2007

वर्डस ऑफ़ विस्ड्म

संदीप श्रौफ़ च्या ई मेल फोरवर्ड मधून:

आंखो मे आंसू आ जाते है ,
फिर भी लबों पे हसी रखनी पड़ती है ,
यह मोहब्बत भी क्या चीज़ है यारों ,
जिससे करते है उसीसे छुपानी पड़ती है


फ्रॉम अभि --
जे आवडेल ते करा, जे कराल ते आवडीने करा.
Try finding a friend in yourself... you will never have an enemy in this world.
Tea and romance tastes batter... if it boils slowly.

Friday, April 20, 2007

भेजा फ्राय

आता सिनेमा पहायच एक addiction अस झालय. तोच सिनेमा ऑफिसला बुट्टी (ओनली फर्स्ट 2 hrs, हे फ़्लेक्जी timings एक IT कम्पन्यांच बर असत). ऑफिसच्या बाकी पब्लीक बरोबर पाहीला. अशी मजा पुर्वी फक्त कॉलेज टाइम मध्येच यायची. असो. मूवी is great ! (2 वेळा पाहीली) कास्ट अप्रतिमच आहे. विनय, रजत कपूर, मिलिंद मस्त chemistry जमलेय।एकदा तर पहावाच. शॉर्ट मध्ये सांगायच तर सगळी दुःख विसरून दोन अडीच तास काही तरी विरंगुळा पाहिजेच ना? नाही तरी तेच तेच रडगानं प्रत्येकाच्या आयुष्यात असतच. वरुन कुणीही कीतीही सुखी असला तरी आतून थोडा दुःखी आहे , कुणी वरुन idiot वाटला तरी तो कधी आपली फिरकी घेइल याचा नेम नाही
दॅट्स द मेसेज ऑफ़ द मूवी !!

यात काय ग़ैर आहे


Monday, April 16, 2007

सलाम नमस्ते

कुठुन सुरुवात करावी काही कळत नाही.
पण सध्या तरी संदीप आणि सलिल च्या गाण्यानी झपाटलय. म्हणून त्याच्याच चार ओळीने सुरुवात कराविशी वाटली.

कशी ही अवस्था, कुणाला कळावे
कुणाला पुसावे, कुणी उत्तरावे
किती खोल जातो, तरी तोल जातो

असा तोल जाता, कुणी सावरावे